ठाणे : ठाणे महानगर पालिकेच्या इयत्ता पाचवीत  शिकणाऱ्या १० वर्षीय २ अल्पवयीन मुलीना सुरक्षारक्षकांने अश्लिल चित्रफित दाखवून अनैसर्गिक बलात्कार करण्याचा प्रयत्न धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपीचे नाव विकास चव्हाण 35 वर्षीय याला ठाणे कोपरी पोलिसांनी अटक केली आहे.  सुरक्षा रक्षकाच्या खोलीमध्ये डाबुन ठेवल्याने अल्पवयीन मुलींनी केली स्वतःची सुटका करून घेतली. 


सुरक्षाराक्षकाला डोक्यात रॉड मारून यात दोघींनी स्वतःची सुटका करून घेतली आहे.


बलात्कार करणे, डाबून ठेवणे, धमकी देणे आणि विनयभंग करणे असे गुन्हे या सुरक्षा रक्षकावर दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी शिक्षक आणि संबंधितांचा जबाब नोंदवून कोपरी पोलीस तपास करीत आहेत.