शिर्डी : गुरूपोर्णिमा उत्सवादरम्यान साईबाबांच्या चरणी साडे तीन करोड रुपयांचं दान पडलं आहे. यापैकी दक्षिणापेटीत 2 कोटी 61 लाख रुपये, देणगी काऊंटरवर 83 लाख रुपये पडले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर नऊ लाखांच सोनं आणि नव्वद हजार रुपयांच्या चांदीचाही यामध्ये समावेश आहे. वेगवेगळ्या देशांच्या परकीय चलनामधूनही 20 लाख रुपयांचं दान आलं आहे. दरम्यान ऑनलाईन डोनेशनचा या दानामध्ये समावेश नाही.