पुणे : पुण्यातल्या सारसबागेत दीपोत्सव साजरा करण्यात आला. पण यावेळी अतिउत्साही पुणेकरांनी बंदी असतानाही आकाशदिवे आकाशात सोडले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दिव्यांवर सुरक्षेच्या कारणांवरुन बंदी घालण्यात आलीय. तरीही सारसबागेतल्या दीपोत्सवात असे अनेक दिवे सोडण्यात आले.  


पहाटे साडे पाच वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. पोलिसांनी यावेळी काही दिवे जप्त केलेत.