खोपोली : पुणे-एक्सप्रेस हायवेर गवतानं भरलेल्या ट्रकला आग लागली. या आगीत ट्रक जळून खाक झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा ट्रक पुण्याकडे जात होता. 42 किमी अंतरावर ही घटना घडली. यामुळे काहीकाळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. 


आयआरबी, पेट्रोलिंग , देवदूत , बोरघाट पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीला ग्रुप मेम्बर्सचं रेस्क्यू सुरु आहे. या आगीमुळे कुठलीही जीवित हानी नाही झाली नाही.