पुण्यात पोलिसांशी चकमकीत दोघेही गुंड ठार
ग्रामीण पोलिस आणि कुख्यात गुन्हेगार शाम दाभाडे आणि धनंजय शिंदे यांच्या झालेल्या चकमतीत दोघेही गुंड ठार झाले आहेत. चाकणच्या वरसाई पपवनचक्कीच्या डोंगरात लपल्याची पोलिसांना मिळाली होती.
पुणे : ग्रामीण पोलिस आणि कुख्यात गुन्हेगार शाम दाभाडे आणि धनंजय शिंदे यांच्या झालेल्या चकमतीत दोघेही गुंड ठार झाले आहेत. चाकणच्या वरसाई पपवनचक्कीच्या डोंगरात लपल्याची पोलिसांना मिळाली होती.
माहितीनुसार पोलिसांनी वेढा घालून दाभाडे आणि शिंदेंना शरण यायला सांगितलं. पण शाम दाभाडे आणि धनंजय शिंदे यांनी पोलिसांवर ९ गोळ्या झाडल्या. पोलिसांनी प्रत्तुत्तरादाखल पाच गोळ्या झाडल्या. त्यात दोघेही ठार झाले.त्यांच्याकडे चार पिस्टल एक कट्टा आणि ४२ राऊंड मिळून आलेत.