अकोला : अकोला- सिकंदराबाद रेल्वे मार्गावर आणखी एक घातपाताचा प्रयत्न फसलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास एक भला मोठा दगड रुळांना आधार देणाऱ्या स्लीपवर टाकून रेल्वे मार्ग कमकुवत करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं पुढे आलंय.  


सुदैवानं हा प्रयत्न फसलाय. याप्रकरणी बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.