ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत विजयी झालेले उमेदवार
ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये 131 जागांपैकी 55 जागांचे निकाल लागले आहेत. यापैकी 35 जागांवर शिवसेनेचा विजय झाला आहे, तर भाजप, राष्ट्रवादीला प्रत्येकी नऊ आणि एमआयएमला दोन जागा मिळवण्यात यश आलं आहे.
ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये 131 जागांपैकी 55 जागांचे निकाल लागले आहेत. यापैकी 35 जागांवर शिवसेनेचा विजय झाला आहे, तर भाजप, राष्ट्रवादीला प्रत्येकी नऊ आणि एमआयएमला दोन जागा मिळवण्यात यश आलं आहे.
ठाणे विजयी उमेदवार
(दुपारी १.४५ पर्यंत अपडेट)
शिवसेना
१. साधना जोशी (प्रभाग क्रमांक १)
२. नम्रता घरत (प्रभाग क्रमांक १)
३. नरेश मणेरा (प्रभाग क्रमांक १)
४. सिद्धार्थ ओवळेकर (प्रभाग क्रमांक १)
५. नंदिनी विचारे (प्रभाग क्रमांक १२)
६. रुचिता मोरे (प्रभाग क्रमांक १२)
७. संजय पांडे (प्रभाग क्रमांक ४)
८. दीपक वेतकर (प्रभाग क्रमांक १८)
९. जयश्री फाटक (प्रभाग क्रमांक १८)
१०. सुखदा मोरे (प्रभाग क्रमांक १८)
११. राम रेपाळे (प्रभाग क्रमांक १८)
१२. अनिता गोरी (प्रभाग क्रमांक ९)
१३. गणेश कांबळे (प्रभाग क्रमांक ९)
१४. विजया लासे (प्रभाग क्रमांक ९)
१५. उमेश पाटील (प्रभाग क्रमांक ९)
१६. शैलेश पाटील (प्रभाग क्रमांक २७)
१७. अंकिता पाटील (प्रभाग क्रमांक २७)
१८. दीपाली भगत (प्रभाग क्रमांक २७)
१९. अमर पाटील (प्रभाग क्रमांक २७)
२०. दर्शना म्हात्रे (प्रभाग क्रमांक २८)
२१. दीपक जाधव (प्रभाग क्रमांक २८)
२२. सुनिता मुंढे (प्रभाग क्रमांक २८)
२३. रमाकांत मढवी (प्रभाग क्रमांक २८)
२४. एकनाथ भोईर (प्रभाग क्रमांक १५)
२५. नरेश म्हस्के (प्रभाग क्रमांक १९)
२६. विकास रेपाळे (प्रभाग क्रमांक १९)
२७. मीनल संख्ये (प्रभाग क्रमांक १९)
२८. नम्रता फाटक (प्रभाग क्रमांक १९)
२९. शर्मिला गायकवाड (प्रभाग क्रमांक २०)
३०. मालती पाटील (प्रभाग क्रमांक २०)
३१. नम्रता पमनानी (प्रभाग क्रमांक २०)
३२. नरेंद्र सूरकर (प्रभाग क्रमांक ५)
३३. जयश्री डेव्हिड (प्रभाग क्रमांक ५)
३४. रागिणी बैरीशेट्टी (प्रभाग क्रमांक ५)
३५. परीषा सरनाईक (प्रभाग क्रमांक ५)
भाजप
१. मुकेश मोकाशी (प्रभाग क्रमांक ९)
२. आशा देवी (प्रभाग क्रमांक ४)
३. स्नेहा आंब्रे (प्रभाग क्रमांक ४)
४. नारायण पवार (प्रभाग क्रमांक १२)
५. अशोक राऊळ (प्रभाग क्रमांक १२)
६. केवलादेवी (प्रभाग क्रमांक १५)
७. सुवर्णा कांबळे (प्रभाग क्रमांक १५)
८. विलास कांबळे (प्रभाग क्रमांक १५)
९. भरत चव्हाण (प्रभाग क्रमांक २०)
राष्ट्रवादी
१. हणमंत जगदाळे (प्रभाग क्रमांक ६)
२. जाधवर (प्रभाग क्रमांक ६)
३. दिगंबर ठावूâर (प्रभाग क्रमांक ६)
४. वनिता घेगटे (प्रभाग क्रमांक ६)
५. बाबाजी पाटील (प्रभाग क्रमांक २९)
६. यासीन सुर्मे (प्रभाग क्रमांक २९)
७. सुलोचना पाटील (प्रभाग क्रमांक २९)
८. साजीया अन्सारी (प्रभाग क्रमांक ३३)
९. खान जमीला नासीर (प्रभाग क्रमाक ३३)
एमआयएम
१. हाजरा शेख (प्रभाग क्रमांक ३३)
२. शाह आलम आझमी (प्र्रभाग क्रमांक ३३)