पुणे : पुण्यातल्या कोंढवा परिसरात एनआयबीएम रोडवर दोन म्हशींच्या टक्करीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली आहे. फुटपाथवर ही भिकारी महिला झोपली होती, तेव्हा ही घटना घडली आहे. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.