मुंबई : वसईत २० वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला..गुंगीचे औषध देऊन ४ जणांनी हा बलात्कार केला . 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आले आहे. तर दोघे जण फरार आहेत. अब्दुल, अरबाज अशी आरोपींची नावे आहेत.


पीडित विवाहितेवर आधी ५ ऑगस्टला आणि त्यानंतर ११ ऑगस्टला या चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. या विवाहितेला पळवून नेऊन नवजीवन नाका परिसरात कुष्ठरोग केंद्राच्या परिसरात सामूहिक बलात्कार केला. यावेळी तिने आरडाओरडा करु नये म्हणून तिच्या तोंडावर कापड बांधले आणि अत्याचार केला.