मुंबई : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर  अॅन्जिओप्लास्टी करण्यात येणार आहे. ते गेली २५ दिवस  बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छगन भुजबळ  त्यांच्यावर  अॅन्जिओप्लास्टी करणे गरजेचे आहे असा अहवाल जेजे हॉस्पिटलने तपास यंत्रणा आणि न्यायालयाला दिला आहे. त्यानंतर ठरणार ही  अॅन्जिओप्लास्टी कधी केली जाणार याची तारीख ठरविण्यात येणार आहे. 


जेजेकडे १० दिवसांपूर्वीच  अॅन्जिओप्लास्टी करण्याची परवानगी मागणारे पत्र बॉम्ब हॉस्पिटलने पाठवले होते...जेजेने अँजिओप्लास्टीची परवानगी दिली आहे.