बघतोस काय मुजरा कर सिनेमाचा ट्रीझर रिलीज
![बघतोस काय मुजरा कर सिनेमाचा ट्रीझर रिलीज बघतोस काय मुजरा कर सिनेमाचा ट्रीझर रिलीज](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2016/08/17/194988-england.jpg?itok=w7YC463n)
बघतोस काय मुजरा कर या सिनेमाचं ट्रीझर रिलीज करण्य़ात आलं आहे.
मुंबई : बघतोस काय मुजरा कर या सिनेमाचं ट्रीझर रिलीज करण्य़ात आलं आहे. या सिनेमाच्या टीझरमध्ये लंडनची दृश्य दिसून येत आहेत. पण टीझरवरून सिनेमा चांगला असल्याचा अंदाज येत आहे.