मुंबई : 'चला हवा येऊ द्या' थुक्रटवाडीत अभिनेते भारत गणेशपुरे यांनी कीर्तन केलं, कीर्तन करताना त्यांनी अनेक महत्वाते मुद्दे मांडले, पण सर्वांना हसण्यास भाग पाडला, पाहा  भारत गणेशपुरे यांनी कसं कीर्तन केलं आहे.