मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबई भाजपाच्या 29 सदस्यीय निवडणूक समितीची घोषणा मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह राज्याचे मुंबईतील मंत्री, खासदार, आमदार आणि भाजपाच्या प्रमुख पदाधिका-यांचा यामध्ये समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिका निवडणुकांच्या तयारी, व्यवस्थापन, प्रचार साहित्य वाटप, प्रचार सभा तसेच उमेदवार निवड यांची चाचपणी हि समिती करणार आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली हि समिती काम करणार आहे.