मुंबई : मुंबई महापालिकेच्या आरक्षणाच्या सोडतीत अभूतपूर्व फेर बदल झालेत. मुंबईतल्या अनेक दिग्गज नगरसेवकांना आपले प्रभाग गमावावे लागलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यांचे वॉर्ड गायब झालेत त्यांच्या यादीत काँग्रेसचे प्रवीण छेडा, देवेंद्र आंबेकरकर शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, शीतल म्हात्रे, आणि मनसेच्या संतोष धुरींचा समावेश आहे.  


अनेक नगरसेवकांचे प्रभाग फुटलेत. तर शहरातील सात नगरसेवकांचे वॉर्ड रद्द झालेत. तर उपनगरात सात नगरसेवक वाढणार आहेत.