मुंबई : उत्तर मुंबईतल्या मालाड भागात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ महानगर गॅसची पाईपलाईन फुटल्याने याचा फटका वाहतुकीला बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेट्रोचे काम सुरु असतानाच अचानक ही गॅस पाईपलाईन फुटली. यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.


या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.