`चला हवा येऊ द्या`मध्ये भाऊ-सागरची जुगलबंदी
`चला हवा येऊ द्या`च्या होळी स्पेशलमध्ये अभिनेता भाऊ कदम-सागर कारंडेची जुगलबंदी रंगली.
मुंबई : 'चला हवा येऊ द्या'च्या होळी स्पेशलमध्ये अभिनेता भाऊ कदम-सागर कारंडेची जुगलबंदी रंगली. यात भाऊ कदमने सागरची कशी गंमत केली, हे पाहण्यासारखे आहे, चला हवा येऊ द्याच्या होळी स्पेशलची ही झलक आहे.