मुंबई : भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकांसाठी पक्षाचा जाहीरनामा तयार केला आहे. याबाबत राज्यातील जनतेसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑन लाईन संवाद साधणार आहेत.


राज्यातील महापालिका क्षेत्रातील जनतेशी थेट संवाद असेल. सायंकाळी 6 वाजता मुख्यमंत्री हा संवाद साधतील. या वेळी निवडक 20 मतदार आपल्याशहर विषयी कल्पना मुख्यमंत्र्यांसोबत मांडणार आहेत.