मुंबई : नोटबंदीवरून पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या काँग्रेसने आज अखेर पातळी सोडली. काँग्रेसच्या 50 कार्यकर्त्यांनी मेरा पंतप्रधान चोर है असा टॅटू गोंदवून घेतला आहे. 


विशेष म्हणजे देशात लोकशाहीच्या मार्गाने निवडून दिलेल्या सरकारच्या पंतप्रधानांवर अशाप्रकारे टीका काँग्रेस करत असतानाच, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम आपल्या कार्यकर्त्यांचे गोडवे गात आहेत.