मुंबई : 25 वर्ष तुम्ही भाजपबरोबर सडलात मग आता बाहेर पडून महाराष्ट्राला तुमचं वेगळेपण दाखवा, निवडणुकीपूर्वी वेगळं व्हायचं आणि नंतर सत्तेसाठी एकत्र यायचं हे धंदे आता बंद करा अशी तिखट प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.