मुंबई : महसूलमंत्री एकनाथ खडसेंचे कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप 'आप'च्या नेत्या प्रिती मेनन यांनी केला होता. मात्र खडसेंनी रोखठोक कार्यक्रमात बोलताना हा आरोप खोडून काढला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या फोन नंबरवर दाऊद फोन करत होता तो नंबर गेल्या वर्षभरापासून बंदच आहे आणि त्यावर कोणताही इंटरनॅशनल कॉल आलेला नाही, असा दावाही त्यांनी केलाय.