मुख्यमंत्र्यांच्या फेसबूक लाईव्हला सुरुवात
भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकांसाठी पक्षाचा जाहीरनामा तयार केला आहे.
मुंबई : भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकांसाठी पक्षाचा जाहीरनामा तयार केला आहे. याबाबत राज्यातील जनतेसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑन लाईन संवाद साधत आहेत. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या संवादाला सुरुवात झाली आहे.