एशियन हार्ट हॉस्पीटलमध्ये आग

वांद्र्यातील एशियन हार्ट हॉस्पीटलमध्ये आग लागल्याचं समजतंय.
मुंबई : वांद्र्यातील एशियन हार्ट हॉस्पीटलमध्ये आग लागल्याचं समजतंय.
वांद्रा कुर्ला परिसरात एशियन हार्ट हॉस्पीटल आहे. या हॉस्पीटलच्या बेसमेंटमध्ये ही आग लागल्याचं समजतंय.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या सहा गाड्या आणि पाण्याचे चार टँकर घटनास्थळी दाखल झालेत.
अद्याप, या घटनेत जिवीतहानीचं कोणतंही वृत्त हाती लागलेलं नाही.