मुंबई : कुर्ल्यात राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या बॉडीगार्डवर गोळीबार झालाय. माजी आमदार मिलिंद कांबळे यांच्या बॉडीगार्डवर हा गोळीबार झाला. 


दरम्यान, कांबळे यांच्या ड्रायव्हरनेच हा गोळीबार केला. जखमी बॉडीगार्डवर सायन रूग्णालयात उपचार सुरू आहेत. किरकोळ वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.