खुशखबर, चर्चगेट ते सीएसटी भुयारी लोकल सुरु होणार
लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर. चर्चगेट ते सीएसटी भुयारी लोकल सुरु होणार आहे. तशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभूं यांनी केलेय.
मुंबई : लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर. चर्चगेट ते सीएसटी भुयारी लोकल सुरु होणार आहे. तशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभूं यांनी केलेय.
भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे जोडण्याचा प्रयत्न होणार आहे.
चर्चगेट ते सीएसटी दरम्यान लोकल सुरु करण्यात येणार आहे. हा रेल्वे मार्ग भुयारी असेल अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केलीय.