Good News : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार वाढ
सटी कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी. एसटी महामंडळाच्या 1 लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : सटी कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी. एसटी महामंडळाच्या 1 लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी 3 वर्षांहून एक वर्ष करण्यात आला आहे. कनिष्ठ वेतनश्रेणीत 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
एक वर्ष कनिष्ठ वेतनश्रेणीत समाधानकारक काम केले तर वरिष्ठ वेतनश्रेणी लागू होणार आहे. 1 एप्रिलपासून कनिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे.