मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावर प्रवासाचे विघ्न कायम दिसून येत आहे. सीएसटी ते वडाळा दरम्यान वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे मेन लाईनने प्रवास करण्याची मुभा प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीएसटी ते वडाळा दरम्यान, खेडी टाकणारा डबा घसरल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. याबाबत रेल्वेकडून उद्घोषणा करण्यात येत आहे. पहाटेपासून रेल्वे प्रवासात विघ्न आल्याने प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.