COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : अनेक प्रकारचा पिझ्झा तुम्ही खाल्ला असेल, पण कधी उल्टा पिझ्झा खाल्लाय का?  आणि उल्टा पिझ्झा कसा बनवतात हे तुम्हाला माहित आहे का? हा उल्टा पिझ्झा अनेकांना वेड लावतोय.


अनेक जणांना तो पसंतीला उतरला आहे. अनेकांना उल्टा पिझ्झा नेमका कसा बनवतात, तो घरच्या घरीही बनवता येईल का याविषयी देखील उत्सुकता आहे, तेव्हा पाहा उल्टा पिझ्झा कसा असतो आणि कसा बनवला जातो.