मुंबई : ५०० आणि १००० च्या नोटा मध्यरात्रीनंतर बंद झाल्यानं अनेक ग्राहकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली. त्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानात मोठी गर्दी उसळली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घाटकोपरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानातल्या गर्दीमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. ग्राहकांचा सोने खरेदीसाठी उडालेली झुंबड पाहता, काही ज्वेलर्सनी रात्रभर दुकानं उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला. 


रात्री दोनपर्यंत ही दुकानं सुरू होती. अखेर पोलिसांनी ही दुकानं बंद करायला लावली.