मुंबई : 'कोकण म्हाडा'च्या ठाणे, विरार, मीरा रोड आदी ठिकाणच्या ४,२७५ घरांसाठी बुधवारी सोडत काढण्यात आली. 


म्हाडाचे विजेते ठरलेल्यांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वांद्रे येथे रंगशारदा नाट्यगृहात ही सोडत काढण्यात आली. तसेच कम्प्युटराईज पद्धतीनेही अर्ज भरलेल्या लोकांना ही सोडत पाहता आली. 


या घरांचे विजेते ठरलेल्यांची यादी आता म्हाडाने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलीये. 


यावेळी तब्बल१ लाख ३४ हजार १२४ लोकांनी या घरांसाठी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यापैकी सव्वाचार हजार लोकांचंच स्वप्न साकार झालंय.