मुंबई : मुंबईच्या चर्नीरोड स्टेशनवरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 यात प्लॅटफॉर्म क्रमांक ४च्या ट्रॅकवर एक वयस्क महिला चालत होती. अचानक ट्रेन आली लोकांनी आरडाओरड केली. या महिलेला प्लॅटफॉर्म चढता येण अशक्य झालं. आता ही महिला चिरडली जाणार असे सर्वांना वाटत होते. पण काय झालं ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहा...