मुंबई : बोरीवली परिसरात रिलायन्स एनर्जी या कंपनीन आपल्या ग्राहकांना गुजराती भाषेत वीज बिलं दिली आहेत. यामुळे मनसेच्या हाती आयता मुद्दाच मिळालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स एनर्जीने गुजराती भाषेत बिल दिल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय. उत्तर मुंबईतील मनसेचे उपाध्यक्ष नयन कदम यांनी रिलायन्स कार्यालयात जाऊन याबाबत जाब विचारला. 


गुजरात किंवा चेन्नईत तुम्ही मराठीत वीज बिल द्याल का ? असा सवाल मनसे उपाध्यक्ष नयन कदम यांनी उपस्थित केला. 


पाहा रिलायन्सचे गुजराती बील..