मुंबई : काल मुलुंड मधील भाजपा शिवसेना राड्यानंतर आता पोलिसानी अटक केल आहे. एकूण  ५ शिवसैनिकांना नवघर  पोलिसानी अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरण नंदी, नीलेश सावंत , सुनील सतुंगरे , नीलेश ठक्कर , किशोर भोईर आशी या शिवसैनिकांची नाव आहेत.  तसेच आणखी काही शिवसैनिकना अटक होण्याची शक्यता आहे. 


दरम्यान आज मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचा मुलुंड मधील नियोजित दौरा देखिल रद्द करण्यात आला आहे.