मुंबई : पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर ट्रॅफिक जामचं दृश्य तुम्ही आकाशातून पाहिलं तर, तुम्हाला धक्का बसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण, कारण आज शनिवारी काही तासापूर्वी आकाशातून काढलेला फोटो पाहिला, तर तुम्हाला पुणे-मुंबई प्रवास करण्याचं धाडस होणार नाही. 


पुणे-मुंबई हा प्रवास धाडसाचं म्हणण्याचं कारण आहे हा फोटो. त्यामुळे महत्वाचं काम असल्याशिवाय पुणे-मुंबई प्रवास करू नका असंच म्हणता येईल.