मुंबई : तब्बल दोन वर्षांनी विधीमंडळात आलेल्या नारायण राणेंनी कोपर्डीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि सरकारला धारेवर धरलं. 


मुख्यमंत्र्यांनी राज्य सुजलाम सुफलाम करण्याची पांडुरंगाला प्रार्थना केलीय. मग त्या खुर्चीवर बसून तुम्ही काय करणार? असा सवाल राणेंनी केला. फडणवीस या घटनेनंतर नगरला गेले नसल्यावरूनही राणेंनी त्यांना टार्गेट केलं.