मुंबई : नारायण राणे यांचे थोरले चिरंजीव निलेश राणेंनी पुन्हा अशोक चव्हाणांना डिवचलंय.. प्रदेश कार्यालयात त्यांनी चिवड्याचा बॉक्स पाठवलाय.. निलेश राणे यांनी स्वत: ट्विट करून फोटोसह या बॉक्सबाबत ट्विट केलंय.


पाहूया निलेश राणेंनी काय ट्विट केलंय...