ओबीसी क्रिमीलेअऱ मर्यादा वाढवणार
ओबीसीची क्रिमीलेअर मर्यादा वाढविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
मुंबई : ओबीसीची क्रिमीलेअर मर्यादा वाढविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
महत्त्वाचे मुद्दे
- ओबीसीची क्रीमीलेअर मर्यादा वाढवणार
- लवकरच घेणार निर्णय
- मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन
- राज्यात ७ लाख २ हजार युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार
- यासाठी विविध उद्योगांसोबत सामंजस्य करार
- बारा बलुतेदारांनाही कौशल्य विकासाचे प्रमाणपत्र देणार
- गेल्या वर्षात २३ हजार २४० जणांना प्रत्यक्ष रोजगार दिला