टोल पुन्हा महागणार, 18 टक्के दरवाढ
पुणे - मुंबई एक्स्प्रेस महामार्गावरील प्रवास आता अधिकचा महागणार आहे. कारण पुन्हा टोलवाढ होणार आहे. 18 टक्के दरवाढीचा प्रस्ताव आहे.
मुंबई : पुणे - मुंबई एक्स्प्रेस महामार्गावरील प्रवास आता अधिकचा महागणार आहे. कारण पुन्हा टोलवाढ होणार आहे. 18 टक्के दरवाढीचा प्रस्ताव आहे.
मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवास महाग होणार आहे. 1 एप्रिलपासून टोल दरात वाढ होणार आहे. 18 टक्के टोल वाढ होणार असल्याने वाहनधारकांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे.
असे असणार दर
कार 195 रुपयांवरुन 230 रुपये
मिनी बस आणि लहान मालवाहु वहाने यासाठी 300 ते 355 रुपये
ट्रक - 418 ते 493 रुपये
बस - 572 ते 675 रुपये