मुंबई : मराठी माणसाठी आपण शिवसेनेपुढे हात पुढे केला होता. मात्र, शिवसेनेकडून काहीही प्रतिसाद आला नाही, अशी कबुली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर येथील जाहीर मेळाव्यात दिली. त्यामुळे आपला विषय इथं संपल्याचे सांगत मुंबईत सर्व जागा लढविण्याची घोषणा केली होती. मनसेने आपल्या उमेदवारांची यादी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जाहीर केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING