COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मुंबई भाजपच्या ताब्यात जाऊ नये, भाजपचा महापौर बसू नये यासाठी येत्या दोन दिवसांत राज ठाकरे अत्यंत धाडसी आणि सर्वांना धक्का  देणारा निर्णय जाहीर करु शकतात....

थेट युती झाली नाही तरी शिवसेनेशी पडद्यामागे समझोत्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय़...

1. शिवसेना-मनसेनं एकमेकांविरोधात विखारी टीका करणारा प्रचार टाळणं आणि टार्गेट भाजप हा प्रचाराचा मुख्य रोख असणं ...

2. भाजपची ताकद असलेल्या वॉर्डात शिवसेनेला नुकसान होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेणं...

3. मनसेनं आपल्या अ श्रेणीच्या जागा वगळता निवडक जागा लढवून शिवसेनेला सहकार्य करणं..