मुंबई : मोदींच्या मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारात रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनाही स्थान देण्यात आले. यावेळी राज्यमंत्रीपदाची शपथ घेताना रामदास आठवले चांगलेच गडबडले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रामदास आठवलेंना शपथीची सुरुवात करुन दिली. मात्र त्यानंतर आठवले यांनी स्वत: शपथ घेण्यास सुरुवात करताना नावच उच्चारले नाही. 


आठवलेंच्या या कृतीवरुन सोशल मीडियावर त्यांची चांगलीच खिल्ली उडवली जातेय. पाहा काय म्हणतायत सोशल मीडियावाले...


मेरेको पहिल्यांदा मंञीपद मिल गया...
वाह.. वाह..
मेरेको पहिल्यांदा मंञीपद मिल गया..


ईसिलिए मै अपना नाम भुल गया...


घाबरलेले आठवले..


---------------


मै शपथ लेते हुए...चुक्या


मै शपथ लेते हुए...चुक्या


क्योंकी मंत्रीपद के लिए दो साल तक रुक्या


--------



नाव मेरा "आठवले" है, विसरनेका हक है मेरा
मंत्रीपद लेके आया है, उसपे नाम छपा है मेरा..


-------


अब मे हो गया मंत्रीपद के अंदर 
अब जो करेगा मेरी टिंगल 
कर दुंगा उसको बंद जेल के अंदर-केन्द्रीय मंत्री रामदास आठवले


-----------


 मंत्रीपद के आनंदसे में इतना फुल्या 
 
 मंत्रीपद के आनंदसे में इतना फुल्या 
 
के खुद का नावच लेने को भुल्या......