मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्या, अन्यथा जीवे मारु' असा मेल दानवेंच्या वैयक्तिक मेलवर आलाय.


विलास देशमुख नावाच्या मेलवरून हा इमेल आलाय. यासंदर्भात दानवेंचे स्वीय सहाय्य राजेश जोशी यांनी कदीम जालना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीये.