मुंबई : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अनेक वॉर्डांमध्ये बंडखोरांनी माघार घेण्यास नकार दिलाय. त्यामुळं शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांसमोर बंडखोरांचं आव्हान कायम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभादेवी, परळ, वरळी, घाटकोपर आणि जोगेश्वरीतल्या वॉर्डांमध्ये शिवसेनेच्या बंडखोरांनी दंड थोपटले आहेत. तर गोरेगावमध्ये भाजपलाही बंडखोरी शमवण्यात अपयश आलंय. नायगावमध्ये काँग्रेसच्या उमेदवारासमोरही बंडखोराचं आव्हान कायम आहे. 


या ठिकाणी बंडखोरी कायम!


- वॉर्ड 77 बाळा नर, शिवसेना उमेदवार 
ज्ञानेश्वर सावंत,  बंडखोर 
श्रीधर खाडे , बंडखोर 
दत्ता शिरसाठ, बंडखोर 


- वॉर्ड १९४ समाधान सरवणकर , शिवसेना उमेदवार 
महेश सावंत, अपक्ष बंडखोर , सेना 


- वार्ड, 200  पल्लवी मुगनेकर, काँग्रेस
सुवर्णा वाघमारे, काँग्रेस बंडखोर


- वॉर्ड २०२ , श्रद्धा जाधव, शिवसेना उमेदवार 
मानसी परब, अपक्ष बंडखोर ,


- वॉर्ड 194, हेमांगी वरळीकर, शिवसेना उमेदवार 
नवनाथ करंदेकर, अपक्ष बंडखोर


- वॉर्ड 54 - सानिका वझे, भाजप 
उल्का विश्वासराव, बंडखोर 


- वॉर्ड 123 (घाटकोपर) - डॉ. भारती बावदाने, शिवसेना उमेदवार 
सुधीर मोरे, माजी विभागप्रमुख यांच्या भावजाई स्नेहल सुनील मोरे, अपक्ष बंडखोर


- वॉर्ड 164 भाजप उमेदवार हरीश भांदीरगे


बंडखोर सीताराम तिवारी - माजी नगरसेवक, भाजप जिल्हा सरचिटणीस