मुंबई : राज्यातील 27 महानगरपालिका महपौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलीय. 27 पैकी 13 महानगरपालिकेतील महापौर पद सर्वसाधारण तर 14 महापौर पदे महिला साठी राखीव आहेत.  नाशिक महानगरपालिका महापौर पद अनुसूचित जमातीसाठी राखीव असणार आहे. महापौर पदासाठी आरक्षण सोडत कशी असणार आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुसूचित जमाती सर्वसाधारण - नाशिक 


मागसप्रवर्ग ओबीसी सर्वसाधारण - पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नवी मुंबई 


मागस प्रवर्ग ओबीसी महिला - सांगली-मिरज-कुपवाड, चंद्रपूर, जळगांव, मीरा भाईंदर


अनुसूचित जाती - सर्वसाधारण - अमरावती 


अनुसूचित जाती महिला  - नांदेड-वाघाळा, पनवेल


खुला गट पुरुष  - मुंबई, वसई-विरार,अकोला, अहमदनगर, लातूर, धुळे, मालेगाव, भिवंडी


खुला गट- महिला  - ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, परभणी,सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नागपूर