मुंबई : मालाड-मालवणी भागात एका चालत्या रिक्षाला आग लागली. मालवणी गेट नंबर एकजवळ ही घटना घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिक्षामधला गॅस लिक झाल्यामुळे आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. आग लागताच चालक आणि प्रवासी रिक्षापासून तात्काळ बाहेर पडत रिक्षापासून लांब गेलेत. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.