मुंबई : दसऱ्या मेळाव्यानिमित्त भगवानगडाच्या पायथ्याशी रासपचे नेते महादेव जानकर यांनी केलेल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत निषेध व्यक्त केला. जानकर यांचे कार्यालय राष्ट्रवादीच्या कार्याकर्त्यांनी फोडले. 


यावर शरद पवार यांनी फेसबुकवरुन आपल्या नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना संयम आणि सहनशीलता बाळगून शांतता राखण्याचे आवाहन केलेय. 


पाहा काय म्हणालेत शरद पवार