मुंबई : महापालिका निवडणुकीत शिवसेना मनसेत वादाची पहिली ठिणगी पडलीये. दादरचे मनसे नगरसेवक सुधीर जाधव यांच्या कार्यअहवालात बाळासाहेब ठाकरे व मीनाताई यांचे फोटो वापरण्यात आलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाधव मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचं सांगत शिवसेनेनं यावर तीव्र आक्षेप घेतलाय. निवडणुक आयोग आणि दादर पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही करण्यात आलीये. त्यावर कारवाई न झाल्यास हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.