मुंबई : शिवसेनेकडून मुंबई महापालिका निवडणुकांसाठी विभागप्रमुखांकडे AB फॉर्म देण्यात आले आहेत. वाद नसलेल्या जागांवरचे उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, नगरसेविका किशोरी पेडणेकर,शितल म्हात्रे विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर, मंगेश सातमकर यांना AB फॉर्म देण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर माजी महापौर शुभा राऊळ यांना निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी AB फॉर्म घेतला नाही. माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा फॉर्म वादामुळे अडकला आहे आणि महापौर स्नेहल आंबेकर यांना नको असलेल्या १९५ वॉर्डमधून उमेदवारी देण्यात आली आहे.


शिवसेनेनं यांना दिले AB फॉर्म


प्रभाग क्रमांक 1 : तेजस्विनी घोसाळकर


प्रभाग क्रमांक 2 :- भालचंद्र म्हात्रे


प्रभाग क्रमांक 3 :- बालकृष्ण बिद्र


प्रभाग क्रमांक 4 :- सुजता पाटेकर


प्रभाग क्रमांक 5 :- संजय घाडी


प्रभाग क्रमांक 6 ;- हर्षल कारकर


प्रभाग क्रमांक 7 :- शीतल म्हात्रे


प्रभाग क्रमांक 9 :- सचिन म्हात्रे


प्रभाग क्रमांक 10 :- मिलिंद म्हात्रे


प्रभाग क्रमांक 11 :- रिद्धी खूरसुंगे


प्रभाग क्रमांक 13 :- राजा कदम


प्रभाग क्रमांक 14 :- भरती कदम


प्रभाग क्रमांक 15 :- परेश रोणी


प्रभाग क्रमांक 16 :- प्रति दांडेकर


प्रभाग क्रमांक 17 :- डॉ. शिल्पा सौरभ संगोरे


प्रभाग क्रमांक 18 :- संध्या दोशी


प्रभाग क्रमांक 25 :- माधुरी भोईर


प्रभाग क्रमांक 26 :- भारती पदगली


प्रभाग क्रमांक 182: मिलिंद वैद्य


प्रभाग क्रमांक 192 : प्रीती पाटणकर


क्रमांक- १९१- विशाखा राऊत


क्रमांक- १९४- समाधान सरवणकर


क्रमांक- १७९- तृष्णा विश्वासराव


क्रमांक- १७५- मंगेश सातमकर


क्रमांक- १९६- आशिष चेंबूरकर


क्रमांक- १९३- हेमांगी वरळीकर


क्रमांक- १९९- किशोरी पेडणेकर


क्रमांक- १९५- स्नेहल आंबेकर


क्रमांक- २०३- इंदू मसूलकर


२१६- अरुंधती दुधवडकर


२२२- मीनाताई कांबळी