मुंबई : पालिका निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसे अशी थेट लढत होणार आहे. तसेच काही ठिकाणी एमआयएमनेही आव्हान निर्माण केले आहे. तर शिवसेना-भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. त्यामुळे या दोन्ही राजकीय पक्षांना आव्हान आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच सेनेने स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. त्यातच मनसेनेने युतीसाठी हात पुढे केला असताना शिवसेनेने काहीही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे मनसेही आपले अस्तित्व टिकविण्यासाठी कंबर कसणार आहे. तर भाजपही सत्ता काबिज करण्यासाठी धडपड करणार आहे. त्यामुळे शिवसेनेपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शिवसेनेने एकून २१ अमराठी उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. तर १५ आयात उमेदवारांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे.


अमराठी उमेदवार एकूण - २१


- गुजराती - ७ 
- मुस्लिम- ५
- उत्तर भारतीय -४
- दक्षिण भारतीय -३
- ख्रिश्चन - १
- पंजाबी-१


- युवा सेना -२
- माजी महापौर -४
- आयात उमेदवार -१५
- कुटुंबातील उमेदवार - ११


मुस्लिम : 


शाहेदा खान ६४, 
मोहम्मद खान ९६, 
नेहा खान ७८, 
शबनम शेख १३६, 
शहनाज हुसेन १८८,


ख्रिश्चन : 


सौ. ब्रिनेल जॉर्ज फर्नांडिस १००


गुजराती / सिंधी : 


परेश सोनी १५, 
नम्रता रूधानी ३०,
बिरेना लिंबाचिया ५५, 
मंगल भानूशाली १३१, 
मुकेश कारिया १०८,
महालक्ष्मी गणात्रा १७७, 
कन्हैयालाल रावल २२१, 


पंजाबी :


प्रब्लिन मंकू ६५


दक्षिण भारतीय :


मालती शेट्टी, १०७, 
जगदीश शैईवालापिल १८५, 
मारिअम्मल थेवर १८६


उत्तर भारतीय :


कमलेश यादव ३१,
पूजा चौहान ३७,
भोमसिंग राठोड ४३,
प्रकाश शुक्ला १६५


युवा सेना  (२) : 


अमेय घोले १७८,
समाधान सरवणकर १९४


माजी महापौर :


मिलिंद वैद्य १८२, 
विशाखा राऊत १९, 
स्नेहल आंबेकर १९८, 
श्रद्धा जाधव २०२, 


आयात उमेदवार : 


संजय घाडी ५- मनसे, 
रिद्धी खुरसुंगे ११ - एनसीपी, 
भारती कदम१४ - मनसे, 
संध्या दोषी १८ - एनसीपी,
 भोमसिंग राठोड४३ ( काँग्रेस)
प्रब्लिन मंकू ३५( काँग्रेस) 
देवेंद्र आंबेरकर६८ ( काँग्रेस)
विना भागवत८४ ( मनसे) 
 मंगल भानूशाली १३१,( भाजप) 
अण्णामलाई १६४ ( काँग्रेस) 
सविता पवार १५६ ( राष्टृवादी)
 विजय तांडेल १७१ ( अपक्ष) 
प्रिती पाटणकर १९२( मनसे), 
आशा मामेडी २२३ ( मनसे) ,
अरविंद राणे २२७ ( मनसे) 


घराणेशाही :


- तेजस्विनी घोसाळकर १ ( माजी आमदार विनोद घोसाळकर यांची सून), 
- भारती पंडागळे२६  ( माजी आमदार राम पंडागळे यांची मुलगी), 
- गीता भंडारी ३२ व अजित भंडारी ३३ ( दीर, वहिनी, दोघांनाही तिकीट ) 
- प्राची परब ६७ ( जयवंत परब यांची सून ) 
- कामिनी शेवाळे १४४( खासदार राहुल शेवाळेंची पत्नी) 
- समृद्धी काथे १४६( आमदार तुकाराम काथेंची सून )
- मिनाक्षी पाटील ११६ ( आमदार अशोक पाटील पत्ऩी)
- समाधान सरवणकर १९४ ( आमदार सदा सरवणकर मुलगा) 
- यशवंत जाधव २०९ व यामिनी जाधव २१० ( पती पत्नी)