मुंबई : विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सहा सदस्यांचा शपथविधी आज पार पडला. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी नव्या सदस्यांना शपथ दिली.


अनिल भोसले (पुणे), अमरनाथ राजूरकर (नांदेड),मोहनराव कदम (सांगली-सातारा), चंदूभाई पटेल (जळगाव), डॉ. परिणय फुके (भंडारा-गोंदिया) आणि तानाजी सावंत (यवतमाळ) या सहा सदस्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली.