मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीनंतर आज, राज्यभरात पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीपदाची निवड पार पडली, जास्तच जास्त ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजपने सभापतीपद मिळवल्याचं चित्र आहे. तर काही ठिकाणी आघाड्यांनी पदावर बाजी मारली आहे. पाहा कोणत्या तालुक्यावर कोण झाले सभापती..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनमाड:-नांदगांव पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या सुमन निकम, तर उपसभापतीपदी सेनेचे  सुभाष कुटे यांची बिन विरोध निवड


अंबाजोगाई पंचायत समिती सभापतिपदी राष्ट्रवादीच्या मीना भताने तर तानाजी देशमुख उपसभापती बिनविरोध निवड 
माजलगाव - पं स सभापती राष्ट्रवादीच्या अलकाताई  जयदत्त नरवडे तर उपसभापती सुशील सोलंके  बिनविरोध


देवळा - पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या केसरबाई अहिरे,  तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या सरला बापू जाधव बिनविरोध
कळवण  - पंचायत समितीच्या सभापतीपदी  राष्ट्रवादीच्या  आशा ज्ञानदेव पवार तर उपसभापतीपदी विजय शिरसाठ बिनविरोध
येवला  - पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेच्या आशा साळवे, तर उपसभापतीपदी शिवसेनेचे रुपचंद भागवत  बिनविरोध 
निफाड -  पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेचे पंडित आहेर, तर उपसभापतीपदी अपक्ष गुरुदेव कांदे बिनविरोध 
चांदवड - पंचायत समिती सभापतीपदी भाजपाचे डॉ. नितिन गांगुडे. तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे अमोल भालेराव  बिनविरोध
मालेगांव - पंचायत समिती भाजपाच्या पाठींब्यावर राष्ट्रवादीच्या प्रतिभा सूर्यवंशी सभापती, तर उपसभापती अपक्ष अनिल तेजा
सातारा जिल्ह्यातील सर्व ११ पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचा झेंडा                      
बारामती - पंचायत समिती संजय पंडित भोसले  सभापतीपदी,  शारदा राजेंद्र खराडे -  उपसभापतीपदी
दौंड पंचायत समिती सभापतीपदी मिनाताई धायगुडे-राष्ट्रवादी, उपसभापतीपदी  सुशांत दरेकर - राष्ट्रवादी
कडेगाव -पंचायत समिती सभापतीपदी भाजपच्या मंदाताई करांडे, उपसभापती रवींद्र कांबळे बिनविरोध
आटपाडी-आटपाडी पंचायत समिती सभापतीपदी भाजपचे हर्षवर्धन देशमुख आणि उपसभापती तानाजी यमगर.


जत  - पंचायत समिती सभापतीपदी भाजपच्या मंगलताई जमदाडे तर उपसभापतीपदी वसंतदादा आघाडीचे शिवाजी शिंदे
मिरज - मिरज पंचायत समिती सभापतीपदी भाजपच्या जनाबाई पाटील बिनविऱोध तर उपसभापतीपदी काकासाहेब धामणे
पलूस  -   भाजपा आणि राष्ट्रवादीची आघाडी, पलूस पंचायत समिती सभापतीपदी भाजपच्या सीमा मागलेकर  तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे अरुण पवार 
वाळवा-  पंचायत समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादीचे सचिन हुलवान तर नेताजी पाटील तर उप सभापतीपदी नेताजी पाटील 
तासगाव  -राष्ट्रवादी तासगांव पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या सौ माया एडके, तर उपसभापतीपदी संभाजीराव पाटील 


कवठेमहांकाळ - पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे मनोहर पाटील- स्वाभिमानी विकास आघाडीच्या सरिता शिंदे उपसभापतीपदी
शिराळा -   राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडी, शिराळा पंचायत समितीच्या सभापती मायावती कांबळे तर उप सभापती सम्राट नाईक
खानापूर   -  शिवसेना- पंचायत समितीच्या सभापति साठी शिवसेनेच्या सौ.मनीषा प्रकाश बागल, उपसाभपतीपदी बाळासाहेब नलवडे


इंदापूर  -पंचायत समिती  करणसिंह अविनाश घोलप सभापती- कॉग्रेसआय, उपसभापतीपदी  देवराज कोंडीबा जाधव,कॉग्रेसआय


पुरंदर - पंचायत समिती अतुल रमेश म्हस्के सभापती  (शिवसेना) उपसभापतीपदी दत्ताञय  शंकर काळे(शिवसेना)
परळी - तालुका पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या कल्पना मोहनराव सोळंके तर उपसभापतीपदी बालाजी उर्फ पिंटू मुंडे
अंबाजोगाई  -तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीना शिवहार भताने तर उपसभापती पदी तानाजी देशमुख नेवासा -पंचायत समिती  सुनीता शंकर गडाख सभापती  (क्रांतीकारी शेतकरी पक्ष )  उपसभापतीपदी राजनंदनी मंडलीक  (क्रांतीकारी शेतकरी पक्ष )


वडवणी -पंचायत समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या  विमल गणेश शिंदे,  तर उपसभापती  श्रध्दा सुमीत उजगरे याची बिनविरोध 
महाबळेश्वर - पंचायत समिती सभापतीपदी   राष्ट्रवादीच्या रुपाली राजपुरे यांची निवड


कराड - पं स सभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या शालन माळी ,तर उप सभापती पदासाठी रमेश देशमूख
कोरेगाव  -पंचायत समितीच्या सभापती पदी राजाभाऊ जगदाळे तर उपसभापतीपदी  संजय साळुखे बिनविरोध
आंबेगाव-- आंबेगाव पंचायत समितीच्या सभापती पदी 
उषा कानडे (राष्ट्रवादी) तर उपसभापती पदी नंदा सोनावळे (राष्ट्रवादी)


जुन्नर- जुन्नर पंचायत समितीच्या सभापती पदी
ललती चव्हाण (शिवसेना) तर उपसभापती पदी उदय भोपे (कॉग्रेस) शिवसेना कॉग्रेस युती


शिरूर- पंचायत समितीच्या सभापती पदी 
सुभाष उमाप (राष्ट्रवादी) तर उपसभापती पदी मोनिका हारगुडे(राष्ट्रवादी


खेड-- पंचायत समितीच्या सभापतीपदी 
सुभद्रा शिंदे(शिवसेना) तर उपसभापतीपदी अमोल पवार (कॉग्रेस) शिवसेना कॉग्रेस युती


जालना - पंचायत समिती - शिवसेनेचे पांडुरंग डोंगरे सभापती तर उपसभापतीपदी काँग्रेस पुरस्कृत द्वारकाबाई खरात.


संगमनेर  -  पंचायत समिती सभापतीपदी निशाताई कोकणे-काँग्रेस-तरउपसभापतीपदी नवनाथ अरगडे- काँग्रेस बिनविरोध


राहाता  -पंचायत समिती सभापतीपदी काँग्रेसच्या हिराबाई कातोरे सभापती तर बबलू म्हस्के उपसभापती बिनविरोध उस्मानाबाद - पंचायत समिती 


सभापतीपदी काँग्रेसचे मदन पाटील तर उपसभापती भाजपाचे युवराज जाधव
बीड - पंचायत समिती मध्ये राष्ट्रवादीचा शिवसंग्राम- शिवसेनेला पाठिंबा,सभापतीपदी भारतीय संग्राम परिषदेच्या उमेदवारांची निवड
जळगाव - पारोळा पंचायत समिती राष्ट्रवादीचा झेंडा ४  विरुध्द ३ सेनेचा पराभव, भाजप गैरहजर
उस्मानाबाद -पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे बालाजी गावडे (बेंबळी), तरउपसभापतीपदी शामभैय्या जाधव (चिलवडी)